Thursday, April 17, 2014

हे खोटे आहे का

हे खोट आहे का ? 

दोष इतरांचे शोधता शोधता
दोष आपले वाढवत जातो.
बुध्दी जीवी हा मनुष्या प्राणी.
अंहकारात जळत जातो.

सहज तेने कोणास दू:खवणे
फार सोपे काम असते.
स्वत:वर प्रसंग आल्यास,
पचविणे तेवढेच कठीण असते.

मानुस म्हणुन जगतांना
माणुस पण विसरत गेला.
स्वत:च्या स्वार्था पायी,
मानसालाच मारत गेला.

सुभाष एम थोरात
चालीसगाव १७/०४/२०१४

No comments:

Post a Comment