मला माहीत नाही हे सत्य का असत्य !
आम्ही इतिहासात डोकवतो. वाचतो पाहतो विश्लेषण करतो. पण आचरण म्हटले का ?. का होत अस ?
देव, संत, पुढारी राज्य करते सारे काही इतिहासात जमा आहे. पण खेद ६५ वर्षे झालीत पण इतिहास घडविणार दिसलाच नाही. का ? माहीत नाही. सेक्युलर मनवतो पण आहे का सेक्युलर ?. मग शेवटी जात पात
धर्मावरच राज कारण. मता साठी धर्म आणि जातीवाद. देश आणि जनता काही नाही. सार काही माझच वारे

No comments:
Post a Comment