Friday, April 18, 2014

टोपी
देखो देखो खेल देखो
टोपी का भाई खेल देखो !
चुनाव के मौसम मे,
टोपी का भी मोल देखो !
गांधी तो चले गये,
आप ने उसे अपना लिया !
गांधी टोपी के बदले,
आम आदमी ने अपना लिया !
शोहरत देखो टोपी की,
हर धर्म मे छा: गयी !
टोपी के नामसे,
टी आर पी भी बढ गयी!
किसीने उसे अपनाया है,
किसीने ऊसे नकारा था !
वसुल हर किसीने,
अपना अपना अपनाया था !
गांधी टोपी, नेहरु टोपी
की भी अपनी पहचान थी !
चुनाव की इस दौर मे,
सब की जान टोपी थी !
सुभाष एम थोरात
चालीसगाव १९/०४/२०१४,

Thursday, April 17, 2014

रचना

आस और चाहत
साथ दोनो होती.
कभी आस, कभी चाहत
एक पुरी होती.

दिल की बात,
जुबा पर आती,
आस दिल की
बढ जाती.

चाहत तो
हसीन होती
लेकीन हकीखत मै
पुरी नही होती

सुभाष एम थोारात
चालीसगाव १८/०४/२१०४

विचार मनाचे

मला माहीत नाही हे सत्य का असत्य !

आम्ही इतिहासात डोकवतो. वाचतो पाहतो विश्लेषण करतो. पण आचरण म्हटले का ?. का होत अस ?
देव, संत, पुढारी राज्य करते सारे काही इतिहासात जमा आहे. पण खेद ६५ वर्षे झालीत पण इतिहास घडविणार दिसलाच नाही. का ? माहीत नाही. सेक्युलर मनवतो पण आहे का सेक्युलर ?. मग शेवटी जात पात
धर्मावरच राज कारण. मता साठी धर्म आणि जातीवाद. देश आणि जनता  काही नाही. सार काही माझच वारे

हे खोटे आहे का

हे खोट आहे का ? 

दोष इतरांचे शोधता शोधता
दोष आपले वाढवत जातो.
बुध्दी जीवी हा मनुष्या प्राणी.
अंहकारात जळत जातो.

सहज तेने कोणास दू:खवणे
फार सोपे काम असते.
स्वत:वर प्रसंग आल्यास,
पचविणे तेवढेच कठीण असते.

मानुस म्हणुन जगतांना
माणुस पण विसरत गेला.
स्वत:च्या स्वार्था पायी,
मानसालाच मारत गेला.

सुभाष एम थोरात
चालीसगाव १७/०४/२०१४

बोल मनाचे

मनात आल पोस्ट केल.
लाइक केल
छान झाल.
का़मेन्ट करतात
महान झाल.
लाइक ने
प्रोत्सान मिळते,
काँमेन्ट ने
बळ मिळते.
एक विनंती
या सुभाषची,
प्रतिज्ञा हवी
काँमेन्ट करण्याची.
सुभाष एम थोरात
चालीसगाव १७/०४/२०१४